Monday, September 21, 2009

पाऊस गप्पा

कुंद ढगाळ हवेत, काही उदास गप्पाकोणी हसते मधाळ, कोठे भकास गप्पा.ढग साचत्या आभाळी राही वाराही शांतपानापानातून फक्त, वेड्या पाऊस गप्पा.सर येता येता लांबे, पूर काठावर थांबेउधाणत्या पर्जन्याच्या, नको काढूस गप्पा.ऊन गेले हरवून, इंद्रधनुष्यही मिरवूनकिती पडला नि कुठे, फक्त नीरस गप्पा.घनकोंडल्या आभाळी, हात घेतले रे हातीभरल्या त्या डोळ्यातून, फक्त विश्वास गप्पा.दहा हाती ओसंडून, आला आला रे पाऊससमृध्दीच्या अंगणी, हसत्या विकास गप्पा

*कॉलेज गारवा*


Syllybus जरा जास्तच आहेदर वर्षी वाटतो...
Chapters पाहून Passing चाProblem मनात दाटतो...
तरी lectures चालू राहतातडोक्यात काही घुसत नहीं....
चित्र-विचित्र figures शिवायBoard वर काहीच दिसत नाही....
तितक्यात कुठून तरी Function चीDate जवळ येते...
Sem मधले काही दिवसनकळत चोरून नेते...
नंतर lecturers Extra घेउनभरभरा शिकवत राहतात...
Problems Example Theory सांगूनSyllybus लवकर संपवू पाहतात...
पुन्हा हात चालू लागतात...मन चालत नाही....
सरांशिवाय वर्गामध्येकुणीच बोलत नाही...
Lectures संपून Submission चासुरु होतो पुन्हा खेळ..
journal Complete करण्यामध्येफार फार जातो वेळ...
चक्क डोळ्यांसमोर Syllybusचुटकी सरशी sampun जातो..
'PL's मध्ये वाचून सुद्धाPaper काबर सो...सो..च जातो?????

Marathi Kavita : मैत्री

मैत्री म्हणजे सुंदर पहाटकधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नंसगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..
फुलणारं हसणारं प्रत्येक फूलंकधी चुकलं तर सावरणारं पाऊलं
आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळहवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवाअन् जणू दरवळणारा मारवा
अंगावर घ्यावा असा राघवशेलाएकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...
ऍकत रहावी अशी हरीची बासरीअस्मानीची असावी जशी एक परी...
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपीदु:खावरची हळुवार जादूची झप्पी
मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हातनेहमीकरता असणारी तुझीचं साथ.....
सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे...तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे

.....प्रेम करायचयं ... ???....

मित्र विचारतात की काय होतं प्रेम करायला ?
तुझं जातं तरी काय प्रेमात पडायला ?
अरे मी नाही कुठे म्हटलं प्रेमात पडायला ?
पण कोणीतरी हवं ना धक्का द्यायला !!!

बर्याचदा वाटत आपणही प्रेम करावं ,पण कोणी भेटायला तरी हवं ?
तस शोधल्या वर भेटतील ही ,पण काय Guaranty ते टिकतील ही ?
प्रेम कोणी शिकवत नसत ,ते Experience मधुनच शिकायचं असतं ...
एकदा करुन होत नसतं ,ते भरपूर वेळा कारावसं वाटतं ....

प्रेमाची म्हणतात गोष्टच वेगळी ...पण प्रेमाच्या सगळ्याच गोष्टी सारख्याच असतात ...
आधी भेटनं , मन जूळनं आणि मग दूर होणं ....
एवढ्या वरच "The End" होतात ...
तिच्या हसान्याला हसावे लागते ,ती रडताना अगदी दुखी चेहर्याने बसावे लागते...हो ला हो करावे लागते ...नाही ला अजिबात नाही असेच समजावे लागते ...
नेहमीच्या मित्राना भेटनं कमी होत ,घरातल्या घरात बोलणं कमी होत ,
Time ची value सुद्धा समजायला लागते ...
कारण भेटायला वेळेआधीच Present रहावे लागते...
प्रेमाला वेळ देऊन होत नाही ,प्रेमातून वेळ काढावी लागते ,
Mobile मधे Balance उरत नाही ,Battery देखिल संपायला लागते ...
चालते तोवर चालवावे लागते ,बंद पडले की थोड़े Tenssion वाढते ...
मग थोड़े रडून वगैरे जाले की ,पुन्हा नविन शोधावे लागते ....
आता प्रेम करायचेच म्हटल्यावर ...थोड़े तरी सहन करावे लागते ...आणि ते नाही केले तरी ,इतरांचे ऐकावे लागते ...

Monday, September 14, 2009

नभ दाटलं दाटलंतेज झाकलं.........

नभ दाटलं दाटलंतेज झाकलं झाकलंजलदांच्या भारानंआभाळ ही वाकलं।........डुले गवताची पातरुजुनीया धरतीतघेउनीया नजरेतंस्वप्नंपहिलं-वहिलं ।धावे बेभान हा वारागावातूनं, रानातूनंलाल, काळ्याधुळीनंविश्वं सारं कोंदलं ।नादावल्या दिशा दाहीधरतीही आसावलीबीज तिच्यागर्भाततेज जणू साचलं ।दीप सारे मालवलेपक्षी जाई घरट्यासवरुणाच्याचाहूलीनंचित्त धरेचं भारलं ।झर झर बरसतीथेंब टपोरे मोतीउतरुनी अलगदअंग

Sachin Tendulkar and Rahul Dravid added 95 together

Sachin Tendulkar and Rahul Dravid added 95 together

Posted using ShareThis

Friday, September 4, 2009

Damlelya babachi goshta