Monday, September 21, 2009

*कॉलेज गारवा*


Syllybus जरा जास्तच आहेदर वर्षी वाटतो...
Chapters पाहून Passing चाProblem मनात दाटतो...
तरी lectures चालू राहतातडोक्यात काही घुसत नहीं....
चित्र-विचित्र figures शिवायBoard वर काहीच दिसत नाही....
तितक्यात कुठून तरी Function चीDate जवळ येते...
Sem मधले काही दिवसनकळत चोरून नेते...
नंतर lecturers Extra घेउनभरभरा शिकवत राहतात...
Problems Example Theory सांगूनSyllybus लवकर संपवू पाहतात...
पुन्हा हात चालू लागतात...मन चालत नाही....
सरांशिवाय वर्गामध्येकुणीच बोलत नाही...
Lectures संपून Submission चासुरु होतो पुन्हा खेळ..
journal Complete करण्यामध्येफार फार जातो वेळ...
चक्क डोळ्यांसमोर Syllybusचुटकी सरशी sampun जातो..
'PL's मध्ये वाचून सुद्धाPaper काबर सो...सो..च जातो?????

0 comments: